'एआय' चष्मा बनणार दृष्टिहिनांचे डोळे #AI #VisionPro

0

 


'एआय' चष्मा बनणार दृष्टिहिनांचे डोळे #AI #VisionPro



AI-enabled glasses #VisionPro



AI-enabled eye-glasses to help visually impaired




  • चष्म्यात मोबाइल क्रमांक सेव्ह 
  • संकटसमयी हा चष्मा थेट मेसेज पाठवेल.



दृष्टी गेल्यामुळे नेत्रहीनांसाठी एक आशेचा किरण आहे. उत्तर प्रदेशातील एका टेक स्टार्टअपने 'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने एक चष्मा बनविला आहे. त्याच्या मदतीने दृष्टिहीनांना जग येईल. चष्म्यात जवळच्या मोबाइल क्रमांक सेव्ह केलेले असतील. संकटसमयी हा चष्मा त्यांना थेट मेसेज पाठवेल. त्यात संबंधित दृष्टिहीन व्यक्तीचे लोकेशनही असेल.


28-year-old from UP village creates AI-enabled eye-glasses to help visually impaired.


कॅडर टेक्नॉलॉजीस सर्व्हिसेस लिमिटेड असे या स्टार्टअपचे नाव असून, २८ वर्षीय मुनीर खान हे संस्थापक आहेत. या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. १६-१७ डिसेंबरला आयआयटी मुंबईमध्ये होणाऱ्या टेकफेस्टमध्ये या चष्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुनीर खान हे हार्वर्ड विद्यापीठात सेंसर यंत्रणेवर संशोधन करीत आहेत. त्यांनी बनविलेल्या चष्याच्या प्रोटोटाईपला अमेरिकेच्या 'एफडीए'ने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, हा चष्मा अडथळे ओळखून अलर्टदेखील देऊ शकतो.



कसा वापरायचा हा चष्मा?


  • १२ तासांपर्यंत चष्मा एकदा चार्ज केल्यानंतर काम करू शकेल. 
  • दर ३-४ तासांनी आराम देण्यासाठी तो काढणे योग्य राहील.
  • १०० मीटरपर्यंत अंतरावरील वस्तू आणि व्यक्तींना चष्मा पाहू शकेल.
  • संकटसमयी हा चष्मा त्यांना थेट मेसेज पाठवेल



There's a ray of light for those navigating the world in darkness. Muneer Khan, 28, from UP's Lakhimpur Kheri, has developed a special pair of eyeglasses for the visually impaired.

The AI-enabled glasses, called VisionPro, aim to give visually impaired people a sense of understanding and virtual vision. 



#AI #VisionPro #AssistiveTechnology #VisuallyImpaired #Innovation #TechForGood #SmartGlasses #Accessibility #Inclusion #Empowerment #TechStartup #EyeWear #BlindnessAwareness #SafetyTech #AugmentedReality #HealthTech #SocialImpact #FutureOfTech #Gadgets #TechForAll

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)