बेळगाव : आता या जमिनींवरही आता कर @कर्नाटक

0


 

बेळगाव : आता या जमिनींवरही आता कर @कर्नाटक





Cabinet clears Karnataka Tax Bill for levying tax on mineral rights, mineral-bearing land



Karnataka (Mineral Rights and Mineral Bearing Land) Tax Bill, 2024



बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटक राज्याच्या जमिनी सामान्यतः बॉक्साईट, क्रोमाईट आणि लोह धातूंनी समृद्ध आहेत. अशा जमीन मालकांना कर भरावा लागतो. केवळ बॉक्साईट, क्रोमाईट, लोहच नाही, तर इतर खनिज जमिनींवरही आता कर लागू होईल. ₹ 100 रुपये प्रतिटन कर प्रस्तावित करण्यात आला आहे (tax per tonne of bauxite and laterite, manganese, and iron ore mineral-bearing land). 




जमीन मालकाला हा कर सरकारला भरावा लागतो. त्याच्या जमिनीचे खनिज हक्क जमीन मालकाचे असतील. 



त्यासोबतच उप-खनिज सवलत दुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. प्रतिटन ८० रुपये रॉयल्टी निश्चित करणारे हे विधेयक आहे. पूर्वी ते ७० रुपये होते. रॉयल्टी न भरता खाण भाडेतत्त्वावर दिल्या आणि त्यांची तस्करी झाली, अशा प्रकरणांवरही सरकारने लक्ष ठेवले आहे. ६१०५ कोटींचा दंड थकीत असून, ही थकबाकी वसूल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.


provisions for levy and collection of tax on exercise of mineral rights and on mineral-bearing land



#KarnatakaTax #MineralRights #Belgaum #Bauxite #Chromite #IronOre #MineralTax #LandOwners #MiningRegulations #Royalty #TaxBill2024 #MineralResources #GovernmentPolicy #KarnatakaGovernment #MiningIndustry #Taxation #LandTax #MineralWealth #EconomicDevelopment #SustainableMining

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)