तंबाखू, कोल्ड ड्रिंक, शूज, रेडिमेड कपडे महागणार? #GST #GSTIncrease
Goods and Services Tax (GST)
GST on cigarettes, tobacco, aerated drinks may jump to 35%
GST on aerated beverages may be hiked to 35%
reports suggest that the tax slab for cigarettes, aerated beverages, and other 'sin goods' be hiked to 35 percent. : सिगारेट आणि तंबाखू सेवन करणाऱ्यांचा खिशातून होणारा खर्च वाढणार आहे, खरे तर त्यावर लागू होणारे जीएसटी दर वाढू शकतात.
कररचना सुलभ करण्यासाठी गठीत केलेल्या मंत्रिगटाने (Group of Ministers (GoM)) कोल्ड ड्रिंक, सिगारेट आणि सर्व तंबाखू उत्पादनांवरील कर सध्याच्या २८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ही उत्पादने आणखी महाग होऊ शकतात.
मंत्रिगटाने एकूण १५० वस्तूंच्या दरांमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. यात १५०० रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर ५% जीएसटी, तर १५०० ते १०००० रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर १८ टक्के आणि १०००० रुपयांपेक्षा अधिक रेडिमेड कपड्यांवर २८ टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस केली. मंत्रिगटाने लेदर बॅग, सौंदर्यप्रसाधनांसह अनेक लक्झरी वस्तूंवर जीएसटी वाढवण्याची शिफारस केली आहे.
जीएसटी परिषदेची ५५ वी बैठक २१ डिसेंबर २०२४ रोजी राजस्थानच्या जैसलमेर येथे होणार आहे असून, या बैठकीत जीएसटी कमी-जास्त करण्यावर निर्णय होईल. या बैठकीत आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील जीएसटी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिगटाच्या या शिफारशींवर जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेईल. १३ सदस्यीय मंत्री गटाचे निमंत्रक बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आहेत.
सायकल : १०००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सायकलवरील जीएसटी १२% वरुन ५%
पाण्याची बाटली : २० लिटर पाण्याच्या बाटलीवरील जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी
एक्सरसाइज नोटबुक : मुलांसाठी एक्सरसाइज नोटबुकवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के
मनगटी घड्याळ : २५००० रुपयांपेपेक्षा अधिक किमतीच्या मनगटावरील घड्याळावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून २८% पर्यंत वाढवण्याची शिफारस
शूज : १५००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शूजवर जीएसटी १८% वरून २८% पर्यंत वाढवण्याची शिफारस
The Group of Ministers (GoM) set up by the GST Council has proposed a new "special rate" of 35% for tobacco and aerated beverages, according to sources. Currently, all types of tobacco products attract a GST rate of 28%, except for tobacco leaves, which are taxed at 5% under the reverse charge mechanism. This means the recipient, rather than the supplier, is responsible for remitting the GST to the government.
Additionally, a compensation cess is levied on tobacco products over and above the 28% GST, making them among the most heavily taxed items under the GST regime.
Tobacco products are among the items subject to the highest GST cess rates, ranging from 11% to 290%. Therefore, it is crucial for all suppliers of tobacco and related products to stay informed about the applicable GST cess rules and regulations.
Garments costing above ₹10,000 would attract 28% tax. The GoM on GST rate rationalisation on Monday (December 2, 2024) decided to hike tax on sin goods like aerated beverages, cigarettes, tobacco and related products to 35% from the present 28%, an official said.
Readymade Garments
Costing up to Rs 1,500: Taxed at 5%.
Between Rs 1,500 and Rs 10,000: Taxed at 18%.
Above Rs 10,000: Taxed at 28%.
#TobaccoTax #GSTIncrease #CigaretteTax #AeratedDrinks #SinGoods #LuxuryGoods #ReadyMadeClothes #TaxReform #ConsumerPrices #HealthImpact #GovernmentPolicy #EconomicImpact #Taxation #BeverageTax #CigarettePrices #TobaccoProducts #GSTCouncil #MinisterialGroup #PriceHike #PublicHealth