रिलेशनशिपमध्ये होती... लग्नाची बोलणी अन् ती सिंगल स्टोरी #CricketStar #MithaliRaj

0

 


रिलेशनशिपमध्ये होती... लग्नाची बोलणी अन् ती सिंगल स्टोरी #CricketStar #MithaliRaj






Why Mithali Raj Chooses to Stay SINGLE


  • Leave Cricket, Look After Kids
  • Mithali Raj Recalls Marriage Discussions With Potential Grooms
  • भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज 
  • मिताली राजने तिच्या डेटिंग लाईफबद्दल काय सांगितलं? 


'Shaadi ke baad toh bachhe dekhne padenge na' : Mithali Raj reveals a suitor told her to 'let go cricket' after marriage : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू मिताली राज नुकतीच एका पॉडकास्टचा भाग बनली, जिथे तिने तिच्या आयुष्यातील खास किस्से अगदी मनमोकळेपणाने सांगितले आहेत. तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक खास विक्रमाला गवसणी घातली आहे. मितालीच्या क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चर्चेचा विषय राहिल्या आहेत. 



Mithali Raj ची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसते. मिताली राजनं एका पॉडकास्ट शोमध्ये एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते, अशी कबुली दिली. एवढेच नव्हे तर नात्यात राहूनही लग्न न करण्यागागची स्टोरीही तिने शेअर केली आहे. मितालीनं लग्न आणि डेटिंगसंदर्भातील गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारताना सध्याच्या घडीला सिंगल असल्याचे सांगितले. मी माझ्या आयुष्यात क्रिकेटला नेहमीच पहिली पसंती दिलीये, या वाक्यवरही तिने जोर दिला.



डेटिंगसंदर्भात मिताली म्हणाली की, एकेकाळी मी डेट करत होते. एका कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून मी त्याला भेटले. मग आम्ही दोघांनी एकमेकांना नंबर शेअर केला. आपल्या या नात्यात कोणतेच कमिटमेंट नसेल, हे आधीच स्पष्ट केल्याचा किस्साही तिने यावेळी सांगितला. कारण माझं पहिलं प्राधान्य हे क्रिकेट आणि खेळ हेच होते. त्यावेळी मी भारतीय संघाची कॅप्टन होते, असे ती म्हणाली. 



यावेळी मिताली राजला लग्नाची बोलणी करण्यासंदर्भात कधी कुणाला भेटलीस का? असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर ठरवून कधी भटले नाही, असे सांगताने तिने कॉलवर लग्नासंदर्भातील बोलणी व्हायची, असे सांगितले. यावेळी आलेला एक भयावह अनुभवही तिने शेअर केला. लग्नाच्या बोलणीसाठी एका व्यक्तीने कॉल केला, त्यावेळी सुरुवातीला त्याने एकदम सामान्य गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर मुलं किती हवी? क्रिकेट सोडणार का? लग्नानंतर कुटुंबियांतील अन्य मंडळींसोबत मुलाबाळांची देखभाल करावी लागेल. अशा गोष्टी सुरु केल्या. हे ऐकून धक्काच बसला होता. माझ्या आई वडिलांनी नेहमी खेळासाठी प्रोत्साहित केले होते. मी कोणत्याही परिस्थितीत क्रिकेटला सोडणार नव्हते, असे तिने सांगितले.



In a candid conversation with podcaster Ranveer Allahabadia, former captain of the Indian women's cricket team, Mithali Raj, has shed light on the intricate balance of personal sacrifices and professional triumphs that defined her stellar career. As she celebrates her 41st birthday today (December 3), the legendary cricketer divulged intriguing insights into her life, including the surprising reason behind her decision to remain single.


Raj recounted a pivotal moment from her past when a significant other made an unexpected demand: she was to leave cricket behind and focus on family once they tied the knot. "Aapko cricket chodni padegi (You'll have to quit cricket) because after marriage you'll have to look after the kids," he insisted during a conversation that left Raj questioning her future.



#MithaliRaj #SingleLife #WomenInSports #CricketStar #RelationshipTalk #MarriageDiscussions #DatingStories #WomenEmpowerment #CricketJourney #LifeChoices #PersonalLife #SportsAndLife #CommitmentIssues #CareerFirst #LoveAndCricket #IndianWomenCricket #PodcastMoments #LifeDecisions #CricketLegend #EmpoweredWomen

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)