आंघोळही महाग होणार #pricehike #inflation

0

 


आंघोळही महाग होणार #pricehike #inflation





Leading FMCG players hike soap prices by 7-8% as palm oil rates go up


Leading FMCG makers such as HUL and Wipro


देशात महागाई वाढतच आहे. फक्त खाण्याच्याच वस्तू नाही तर आता रोजच्या वापराच्या इतर वस्तूही महाग झाल्या आहेत. पामतेलाच्या दरात वाढ झाल्याने आता साबणाचे भाव वाढले आहेत. पाम तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम कमी करण्यासाठी Hindustan Unilever Limited आणि Wipro या मोठ्या कंपन्यांनी साबणाच्या किमतीत सुमारे 7 ते 8 टक्क्यांनी वाढ केली आहे.






पाम तेल हे साबण बनवण्यासाठीचे प्रमुख कच्चा माल आहे. हवामानामुळे उत्पादनात घट झाल्याने कंपन्यांनी किमती वाढवल्या आहेत. कंपन्यांना पाम तेल, कॉफी आणि कोको यासारख्या वस्तूंच्या वाढत्या किमतीचा सामना करावा लागत होता. यामुळेच आता याचा बाकीच्या किंमती वाढल्या आहेत. 




विप्रो कंझ्युमर केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नीरज खत्री म्हणाले, कच्च्या मालाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते 30 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. परिणामी भरपाई करण्यासाठी सुमारे सात-आठ टक्क्यांनी भाव वाढवले ​​आहेत. 


HUL ने देखील त्वचा साफ करणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये Dove, Lux, Lifebuoy, Liril, Pierce, Rexona इत्यादी ब्रँड आहेत. 



पाम तेल कुटून आयात केले जाते? : जागतिक किमतीत वाढ आणि आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे सप्टेंबरच्या मध्यापासून पामतेलाच्या किमतीत सुमारे 35-40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाम तेल प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केले जाते. सध्या पामतेलाचा भाव सुमारे ₹ 1370 रुपये प्रति 10 किलो आहे.



Leading FMCG makers such as HUL and Wipro have hiked soap prices by around 7 -8 per cent to offset the impact of a surge in palm oil prices, a key raw material for the product.


The prices of palm oil derivatives, a key raw material in soap manufacturing, have risen significantly -- 30 per cent plus increase since the start of this year, Wipro Consumer Care Chief Executive Neeraj Khatri told PTI.



In response, all major players in the industry have implemented price hikes of approximately 78 per cent to partially offset the increase. Our pricing adjustments are aligned with these market trends, he said.


Wipro Consumer Care, part of Azim Premji-led Wipro Enterprises, owns brands like Santoor and Chandrika in the soap category.



#soapprices #FMCG #HUL #Wipro #palmoil #pricehike #inflation #consumerproducts #Dove #Lux #Lifebuoy #Liril #Pierce #Rexona #costincrease #rawmaterials #markettrends #palmoilprices #economicimpact #India #consumercare

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)