CRR कपात झाली | #RBI #CRR #MonetaryPolicy
महागाईपासून दिलासा नाहीच.. रेपो रेट जैसे थे
RBI reduces CRR to 4% for liquidity boost. 3 things to know
RBI monetary policy: MPC cuts CRR by 50 bps to 4%
Home Loan, Car Loan च्या EMI वर काय परिणाम होणार?
Reserve Bank of India's Monetary Policy Committee (MPC) च्या (एमपीसी) बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसी बैठकीचे निर्णय जाहीर केले आहेत. RBI ने सलग 11 व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.
कॅश रिझर्व्ह रेशो (Cash Reserve Ratio (CRR)) बाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला. तो 4.5 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच त्यात 50 बेसिस पॉइंट्सची कपात झाली आहे. तथापि, ही कपात 25-25 बेसिस पॉइंट्सच्या दराने दोनदा केली जाईल. पहिली कट 14 डिसेंबरपासून तर दुसरी कट 28 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
बैठकीत MPC ने 4-2 च्या बहुमताने रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. SDF दर देखील 6.25 टक्के आणि MSF दर 6.75 टक्क्यांवर अपरिवर्तित आहे.
रेपो दरात कोणताही बदल न केल्यामुळे लोकांना महागड्या कर्जातून दिलासा मिळणार नाही. रेपो दर कमी असता तर बँकांनी लोकांना कमी व्याजदरात कर्ज दिले असते. महागाई पाहता यावेळी रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करेल, अशी अपेक्षा होती.
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 पासून रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने शेअर बाजारात घसरण झाली. 10:15 वाजता सेन्सेक्स 167.32 अंकांनी घसरून 81,598.54 वर आला. निफ्टीही घसरला. निफ्टी 57.45 अंकांनी घसरून 24,650.95 वर पोहोचला.
The Reserve Bank of India's Monetary Policy Committee (MPC) has reduced the cash reserve ratio (CRR) to 4% from 4.5% to address liquidity woes, announced Governor Shaktikanta Das.
RBI Governor Shaktikanta Das said that lowering the Cash Reserve Ratio (CRR) is consistent with the central bank's neutral policy stance. This move indicates a balanced strategy aimed at managing liquidity in the banking system while ensuring overall economic stability.
The CRR is the percentage of a bank's total deposits that must be maintained as reserves with the RBI. The CRR helps the central bank manage inflation, control liquidity, and regulate lending in the economy.
The decision to cut the CRR by 50bp facilitating injection of Rs 1.16 trillion of liquidity into the system will ease the liquidity constraints and more importantly reduce the banks, cost of funds.
#RBI #CRR #MonetaryPolicy #LiquidityBoost #InterestRates #HomeLoan #CarLoan #EMI #RepoRate #EconomicStability #BankingSystem #FinancialNews #ReserveBankOfIndia #MPC #ShaktikantaDas #CashReserveRatio #MarketImpact #Inflation #Investment #BankingNews