बेळगाव : पंचहमी योजना बंद करण्याच्या सूचनेने पक्षाला लाज वाटलीय @कर्नाटक

0

 

बेळगाव : पंचहमी योजना बंद करण्याच्या सूचनेने पक्षाला लाज वाटलीय @कर्नाटक







Karnataka Congress MLA's poll guarantee suggestion leaves party embarrassed




  • Karnataka MLA Leaves Congress Red-Faced, DK Shivakumar's Angry Retort
  • Congress to issue show-cause notice to Hosapete MLA over statement on guarantee schemes
  • DK Shivakumar promises action against MLA wanting revocation of guarantees

कर्नाटक-belgavkar : काँग्रेसचे आमदार एच. आर. गवियप्पा (Member of the Legislative Assembly from Vijayanagara Assembly) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काही पंचहमी योजना वगळण्याची विनंती केली. मात्र त्यामुळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 


पंचहमीमुळे राज्यातील गरिबांना घरे देणे कठीण झाले आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना दोन-तीन योजना बंद करण्यास सांगत आहोत, ज्यांची गरज नाही. पाहूया मुख्यमंत्री काय म्हणतात, असे गवियप्पा विजयनगरातील जाहीर सभेत म्हणाले होते. 


हा काँग्रेस पक्ष आहे. मी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. ते असे करू शकत नाहीत. कोणतीही हमी बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही कर्नाटकच्या जनतेला वचन दिले आहे. कोणीही हमींच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बंगळुरूमध्ये माध्यमांना सांगितले.



A Congress MLA in Karnataka has asked Chief Minister Siddaramaiah to cancel some election guarantees, flagging a lack of funds

Karnataka Deputy Chief Minister and KPCC president DK Shivakumar criticised the MLA's remarks asserting that the Congress party stands firm on its electoral guarantees.


#KarnatakaCongress #MLA #PoliticalEmbarrassment #DKShivakumar #ElectionGuarantees #CongressParty #PoliticalDrama #Siddaramaiah #HosapeteMLA #ShowCauseNotice #GuaranteeSchemes #PoliticalRetort #CongressAction #KarnatakaPolitics #ElectoralPromises #PartyUnity #PoliticalAccountability #FundingIssues #CongressLeadership #PoliticalControversy


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)