लेकाचं नाव #अहान
Who is Ahaan? Rohit Sharma and Ritika Sajdeh’s second child
Rohit Sharma and Ritika Sajdeh name their newborn son Ahaan – Know its meaning
नावाचा अर्थ जाणून घ्याल तर वाटेल अभिमान
Rohit Sharma names his son after Lord... : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा पिता झाला आहे. त्याची पत्नी रितीका हिने १५ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला. या मुलाच्या जन्मासाठी रोहित ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीसाठी रवाना झाला नव्हता. पण मुलाच्या जन्माच्या काही दिवसांतच तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. याबद्दल या जोडप्याला भरभरुन शुभेच्छा मिळाल्या. रोहितची पत्नी रितीकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या मुलाचे नाव जाहीर केले आहे.
सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटपटू देवांच्या नावांवरुन आपल्या मुलांची नावं ठेवत असल्याचे पाहायला मिळत आहे. विराट कोहलीने आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. अकाय हे भागवान शिव यांचे एक नाव आहे. विराट शिवभक्त आहे, त्यामुळे त्याने आपल्या मुलाचे नाव हे शिव देवताच्या नावावरून ठेवले आहे. जसप्रीत बुमराहने आपल्या मुलाचे नाव अंगद ठेवले आहे.
रोहितची पत्नी रितीकाने इन्स्टावर एक गोंडस फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो कार्टुन डॉलचा आहे. प्रत्येक डॉलसमोर तिने नावे लिहिले आहे. यामध्ये रोहित (Ro), रितिका (Rits) आणि समायरा (Sammy) बरोबरच ‘अहान’ (Ahaan) असे लिहिले आहे. या पोस्टमधून रोहित आणि रितिका यांनी आपल्या मुलाचे नाव अहान ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहान हे नाव भगवान विष्णू यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अहान नावाचा अर्थ पहाट, सूर्योदय, प्रकाशाचा पहिले किरण असा आहे. अहान हे नाव संस्कृत शब्द ‘अहा’ पासून आले आहे. याचा अर्थ ‘जागणे’ असा होतो. अहान म्हणजे नेहमी शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती. हे एक शक्तीशाली नाव आहे. कारण हे नाव ज्याचे ठेवले जाते तो भवतालाविषयी जागरुक असतो.
त्यामुळे आपल्या मुलाने नेहमी शिकत राहावं आणि आयुष्यात पुढे जात रहावं, असं प्रत्येक पालकाला वाटत असते आणि तेच रोहितलाही वाटत असणार. त्यामुळेच रोहितने आपल्या मुलाचे अहान असे नाव ठेवले आहे.
अहान - भोर, सूर्योदय, सुबह की महिमा, प्रकाश की पहली किरण; वह जो समय की प्रकृति का है
सध्या रोहित शर्मा आस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दरम्यान मुलाच्या जन्मामुळे बोर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी तो खेळू शकला नाही, तो मुंबईतच थांबला होता.
Rohit Sharma and Ritika Sajdeh have named their son, Ahaan. The couple welcomed their second child in November, earlier this year.
The captain of the Indian Test and ODI teams had decided to be with his wife and family for the birth of their second child. This meant that he was unavailable for the first Test in Perth.
The Indian skipper is currently with the squad playing a practice game against Australia PM’s XI at the Manuka Oval in Canberra. He joined the team midway into the first Test.
#Ahaan #RohitSharma #RitikaSajdeh #Newborn #BabyName #IndianCricket #Fatherhood #Blessings #FamilyLove #CricketLife #LordVishnu #Sunrise #NewBeginnings #ProudParents #SanskritName #BabyBoy #JoyfulMoments #CricketFamily #LoveAndLight #AhaanMeaning


