Emerald Tyre काय आहे? #IPO

0

 


Emerald Tyres काय आहे? #IPO





Tyre Manufacturer and Supplier Emerald Tyre Manufacturers



Emerald Tyre Manufacturers IPO opens for subscription




Emerald Tyre Manufacturers IPO: Check price band, issue details, lot size, key dates and more : बाजारात Tyre Manufacturer and Supplier एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा initial public offering (IPO) खूप चर्चेत आहे. ग्रे मार्केटमध्येही याची स्थिती चांगली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे या आयपीओने लक्ष वेधून घेतले आहे. टायर तयार करणारी कंपनी एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा आयपीओ १२ डिसेंबर रोजी लिस्ट होण्याचा अंदाज आहे.




हा आयपीएओ ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. या माध्यमातून ४९ कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे. Emerald Tyre Manufacturers कंपनी २००२ मध्ये सुरू झाली. टायर उत्पादन आणि त्यांचा पुरवठा करण्याचे काम ही कंपनी करते. त्याचबरोबर फोर्कलिफ्ट, स्किड लोडर, विमानतळावरील सहाय्यक उपकरणे, पोर्ट ट्रेलर, कृषी उपकरणे, लॉन आणि गार्डनर मावर, उत्खनन उपकरणे, खांब किंवा उचं जागेवर करण्यासाठी वापरले जाणारे वर्क प्लॅटफॉर्म ट्रक आदी गोष्टींची निर्मिती करते. 






Emerald Tyre Manufacturers IPO: The initial public offering (IPO) of tyre maker Emerald Tyre Manufacturers Ltd opened for subscription today, December 5, and has been heavily oversubscribed within hours of opening. Emerald Tyre Manufacturers IPO is an SME IPO and will be listed on NSE SME.



Emerald Tyre Manufacturers IPO price band is set at ₹90 to ₹95 per share. The company plans to raise ₹49.26 crore from the book-built issue which is a combination of fresh issue worth ₹47.37 crore and an offer-for-sale (OFS) worth ₹1.89 crore.



कंपनीचे तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील गुम्मिदीपोंडी येथे उत्पादन निर्मिती प्रकल्प आहे. हा प्रकल्प जवळपास १० एकर जागेवर पसरलेला आहे. कंपनीचे जाळे जवळपास ७० देशांमध्ये विस्तारलेले आहे. या कंपनीचे अनेक जागतिक भागीदारही आहेत. ओईएम आणि ब्लू चिप कॉर्पोरेट्स यांना कंपनी सेवा देते.



कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक चंद्रशेखरन तिरुपती वेंकटचलम आहेत. त्याचबरोबर मंडळात इतर सदस्यही आहेत. कंपनीने चालू आर्थिक वर्षात ३१ जुलैच्या अखेरीस ६४.९२ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे. तर करानंतर कंपनीचा नफा ४.१३ कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा महसूल १७१ कोटी रुपये आणि पीएटी १२.१४ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 


#EmeraldTyres #TyreManufacturers #IPO #InvestmentOpportunity #StockMarket #NSESME #PublicOffering #EmeraldIPO #TyreIndustry #Manufacturing #InvestmentNews #MarketTrends #FinancialGrowth #EmergingCompanies #SMEIPO #BusinessExpansion #GlobalPartners #Chandrashekharan #TamilNadu #Gummidipoondi



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)