गंगा नदीच्या पाण्याचे परिक्षण केले Unbelievable! Video

0



गंगा नदीच्या पाण्याचे परिक्षण केले Unbelievable! Video




रिझल्ट पाहून थक्क व्हाल, पाण्यात...




Viral Video Tests Gangajal's Purity



Unbelievable! Ganga jal was put under a microscope and this is what came to light  : हिंदू धर्मात गंगा नदीचे महत्त्व अधिक आहे. गंगा नदीला देवीचा दर्जा देण्यात आला आहे. गंगा नदी पापमुक्त करणारी आणि मोक्ष देणारी असंही म्हटलं जातं. गंगाजलला पौराणात अधिक महत्त्व आहे. गंगाजल कित्येक वर्ष जरी ठेवलं तरी ते कधीच खराब होत नाही, ना त्या पाण्याला दुर्गंधी येते. 




सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत गंगानदीच्या पाण्याचे परिक्षण करण्यात आले, त्याचा रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कंटेट क्रिएटर आशु घईने त्यांच्या Instagram अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत आशू म्हणतोय की, गंगाजलचे परीक्षण करण्यासाठी हरिद्वार येथून गंगाजल घेऊन आलो आणि त्याची तपासणी केली. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या डब्यात आशु गंगाजल भरताना दिसताना आहे. 





गंगाजलचे परिक्षण करण्यासाठी तो गंगाजलचे काही थेंब मायक्रोस्कोपमध्ये टाकतो. मात्र पाणी एकदाम साफ दिसते. पाण्यात कोणत्याही प्रकारणे जिवाणू दिसत नाही. त्यानंतर प्रयोगशाळेत या पाण्याचे परिक्षण केले. तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, 40 एक्स मायक्रोस्कॉपने परिक्षण करुनही गंगाजलमध्ये कोणत्याही प्रकारचे जिवाणू आढळून आले नाही. त्यानंतर चार दिवस हे पाणी तसंच ठेवून पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली. 



 


 


 


 



आशुने व्हिडिओत म्हटलं आहे की, गंगाजल पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



दरम्यान, उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डने म्हटलं होतं की, गंगा नदीचे काही क्षेत्रातील पाणी पिण्यायोग नाहीये. तर, IIT कानपूरच्या एका अभ्यासातून समोर आलं आहे की, गंगोत्री, ऋषिकेश दरम्यान अद्यापही गंगेचे पाणी स्वच्छ आणि पिण्यालायक आहे.






He starts by examining the water under a microscope and finds no visible impurities or microorganisms. He then takes the water to a laboratory for professional testing. The expert at the lab confirms that even under a 40X microscope, no contaminants were visible in the water.


#GangaRiver #Gangajal #PurityTest #ViralVideo #HinduFaith #SacredWater #SpiritualSignificance #HolyGanga #WaterQuality #EnvironmentalAwareness #CulturalHeritage #DivineWater #CleanWater #NatureLovers #ScienceAndFaith #GangaTest #WaterPurity #TraditionAndScience #GangaJal #IncredibleIndia

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)