Auction साठी MI अन् RCB च्या पर्समध्ये किती पैसा? #WPL #WPLAuction

0

 


Aution साठी MI अन् RCB च्या पर्समध्ये किती पैसा? #WPL #WPLAuction





WPL 2025 : Mini auction to be held on December 15 in Bengaluru


Remaining purse and slots for each team ahead of WPL auction 2025


mini-auction ahead of the third season of the Women's Premier League (WPL) 


WPL 2025 Auction to be held in Bengaluru on December 15 : महिला प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामाआधी बंगळुरुमध्ये पार पडणार मिनी लिलाव होणार आहे. महिला प्रीमिअर लीगसाठी

मिनी लिलावाआधी Women's Premier League (WPL) 5 फ्रँचायझी संघांनी एकूण 71 महिला खेळाडूंना रिटेन केले आहे. यात 25 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.



हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाकडे ४ स्लॉट भरण्यासाठी २ कोटी ६५ लाख एवढी रक्कम आहे.




स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ ४ स्लॉट भरण्यासाठी रिंगणात उतरेल. यासाठी त्यांच्या पर्समध्ये ३ कोटी २५ लाख रुपये शिल्लक आहेत.



गुजरात जाएंट्स संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक ४.४ कोटी रुपये असतील. या शिल्लक रक्कमेसह ते ४ खेळाडूंची जागा भरून काढण्यासाठी लिलावात सहभागी होतील.



यूपी वॉरियर्ज संघ ३ कोटी ९० लाख रुपयांच्या पर्ससह ३ जागा भरण्यासाठी मिनी लिलावात उतरेल.




दिल्ली कॅपिटल्सचा महिला संघ २ कोटी ५० लाख पर्ससह ४ चा आपला स्लॉट भरण्यासाठी मिनी लिलावाच्या रिंगणात उतरेल.

The 2025 Women's Premier League (WPL) player auction will be held in Bengaluru on December 15, with the third edition of the five-team tournament likely to begin from the first week of February 2025. IANS understands that the names of Bengaluru and Goa were being unofficially discussed as hosts of the WPL 2025 auction. But sources have now confirmed that the auction will take place in Bengaluru, the home city of the defending champions, Smriti Mandhana-led Royal Challengers Bengaluru (RCB).


#WPL2025 #MiniAuction #Bengaluru #WomenPremierLeague #MumbaiIndians #RoyalChallengersBangalore #AuctionDetails #TeamPurse #CricketAuction #WomenCricket #SportsNews #FemaleAthletes #HarmanpreetKaur #SmritiMandhana #FranchiseTeams #PlayerRetentions #CricketFans #WomenInSports #SportsAuction #CricketCommunity

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)