महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागला #LPGCylinderPrice

0


महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागला #LPGCylinderPrice







Commercial LPG cylinder prices hiked


LPG Cylinder Price: LPG gas cylinder becomes costlier by ₹16 from December 1, check new rate



Gas cylinder price again on rise! December starts with a shocking update : डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात तेल वितरक कंपन्यांनी वाढ केली आहे. एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले असून, 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 18 रुपयांनी महागला आहे.




1 नोव्हेंबर 2024 रोजी तेल वितरक कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर आज 1 डिसेंबर रोजी 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 16.50 रुपयांनी वाढ झाली असून घरगुती वापरासाठी 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.


घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत त्याची किंमत 803 रुपये इतकी आहे. कोलकात्यात एलपीजी सिलेंडरची किंमत 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये, बेंगळूरुत 810 आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.





राजधानी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत १८०२ रुपये होती. ती आता १८१८.५० रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १९११.५० रुपये इतकी होती. ती आता १९२७ रुपये इतकी झाली आहे. मुंबईतही १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून, ३० नोव्हेंबरपर्यंत १७५४.५० रुपयांना मिळणारा सिलिंडर आता १७७१ रुपयांना घ्यावा लागणार आहे. याशिवाय चेन्नईमध्ये १९६४.५० रुपयांना मिळणाऱ्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता आता १९८०.५० रुपयांवर गेली आहे. 


At the start of the new month, there has been an increase in the price of gas cylinders. Gas cylinder prices have increased once more. Indian Oil has surprised consumers by raising the price of gas cylinders by Rs 16.50, causing inflation. Following the rise, the cost of a 19 kg gas cylinder in Delhi is now at Rs 1818.50 per cylinder.



#LPGCylinderPrice #GasCylinder #PriceHike #Inflation #LPGPrices #DecemberUpdate #CommercialLPG #GasPriceIncrease #LPGCost #CylinderRates #DelhiGasPrices #MumbaiGasPrices #KolkataGasPrices #BangaloreGasPrices #ChennaiGasPrices #19kgCylinder #LPGUpdate #GasCylinderRates #ConsumerAlert #FuelPriceHike

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)