'गली'त गोंधळ, 'सुपरमॅन' अवतार Video अफलातून कॅच
WATCH: Glenn Phillips' stunning flying catch against England
New Zealand all-rounder Glenn Phillips
Watch : Glenn Phillips Grabs The Best Catch In History To Get Rid Of Ollie Pope : New Zealand's Glenn Phillips made a spectacular one-handed catch during the 1st Test against England at Hagley Oval, Christchurch.
New Zealand vs England यांच्यातील क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात ग्लेन फिलिप्सनं हवेत झेपावत अफलातून कॅच घेत सर्वांचे लक्षवेधून घेतलं आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर हॅरी ब्रूक्स आणि ओली पोप यांनी १५०+ भागादारी करत इंग्लंडचा डाव सावरला. या परिस्थितीत संघाच्या मदतीला धावून आला तो Glenn Phillips.
इंग्लंडच्या डावातील ५२ व्या षटकात अनुभवी गोलंदाज टीम साउदी गोलंदाजीला आला. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर ओली पॉपनं एक सुंदर फटका खेळला. पण ग्लेन फिलिप्सच्या अफलातून क्षेत्ररक्षणासमोर पॉपचा शॉट फसवा निघाला. गलीत (Gully) क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या ग्लेन फिलिप्सनं हवेत उडी मारून अगदी सुपरमॅनच्या तोऱ्यात अफलातून कॅच घेतला. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेलपैकी एक वाटावा असा हा catch आहे.
Glenn Phillips adds another unbelievable catch to his career resume! The 151-run Brook-Pope (77) partnership is broken. Watch LIVE in NZ on TVNZ DUKE and TVNZ+ #ENGvNZ pic.twitter.com/6qmSCdpa8u
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 29, 2024
इंग्लंडची सेट झालेली जोडी फोडण्यासाठी अनुभवी गोलंदाज टिम साउदी गोलंदाजीला आला. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ओली पोपनं बॅकवर्ड पाइंटच्या दिशेनं मारलेला फटका कोणी रोखू शकेल, हा विचार करणंच चुकीच होते. कारण हा चेंडू १२५.९ kph वेगाने आला होता. पण ग्लेन फिलिप्सनं अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करून दाखवत पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणातील उत्तम दर्जा दाखवून दिला. चेंडूचा वेग आणि हवेत झेपावत ग्लेन फिलिप्सनं एका हातात टिपलेला झेल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलपैकी एक ठरतो.
न्यूझीलंडचा हा खेळाडू क्षेत्ररक्षणात सातत्याने क्लास कामगिरी करून दाखवताना दिसते. संघ अडचणीत सापडल्यावर तो बॅटिंगही करतो. पहिल्या डावात नाबाद अर्धशतकी खेळीनं त्याने तेही दाखवून दिले. वेळप्रसंगी पार्ट टाइम गोलंदाजाच्या रुपात सेट जोडी फोडण्यातही तो पटाईत आहे. यावेळी फिल्डिंगच्या जोरावर त्याने इंग्लंडची सेट जोडी फोडून संघाला मोठा हातभार लावला.
New Zealand's renowned cricketer Glenn Phillips showcased his incredible fielding attributes as he grabbed an outstanding catch to dismiss Ollie Pope in the ongoing first Test against England in Christchurch. Coming to bat at number six, Pope struck a magnificent 98-ball 77 before Phillips' one-handed flying catch brought his innings to an abrupt end.
#GlennPhillips #SupermanCatch #CricketHighlights #NewZealandCricket #BestCatch #CricketHistory #FlyingCatch #TestCricket #IncredibleFielding #CricketFans #HagleyOval #NZvsENG #OlliePope #TimSouthee #CatchOfTheDay #CricketLovers #Sportsmanship #FieldingGenius #EpicMoments #CricketLegends