RBI ने घेतला मोठा निर्णय... #RBI #UPI #SmallFinanceBanks #CreditLine #InstantCredit

0

 


RBI ने घेतला मोठा निर्णय... #RBI #UPI #SmallFinanceBanks #CreditLine #InstantCredit





RBI to allow small finance banks to extend credit lines through UPI



Credit Lines on UPI : small finance banks to now offer facility


कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही. घरबसल्या मिळणार पैसे, 



Now small finance banks can offer pre-approved credit on your UPI account, mandates RBI : गरीबांना आता घरबसल्या कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Reserve Bank of India (RBI) ने स्मॉल फायनान्स बँकांना (Small Finance Banks (SFBs)) त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाइन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे सहज कर्जे उपलब्ध होणार आहे.



UPI is an instant real-time payment system developed by NPCI for transactions through mobile phones : RBI ने SFBs यांना त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाइन प्रदान करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील लघुउद्योजक, सूक्ष्म उद्योजक आणि वंचित घटकांना सहज परवडणारी कर्जे मिळणार आहेत.




यूपीआयवर प्री-अप्रूव्ड क्रेडिट लाइन (Credit Line on UPI) हे एक आर्थिक उत्पादन आहे. सामान्य नागरिकांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी हे डिझाइन करण्यात आलं आहे. यामुळे एखादा व्यक्ती किंवा लहान व्यवसायांना बँकांकडून पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन मिळविण्याची परवानगी मिळते. ज्याचा वापर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (Unified Payments Interface (UPI)) त्वरित व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.



UPI Credit Line ही वापरकर्त्याच्या UPI खात्याशी लिंक केलेली पूर्व-मंजूर क्रेडिट मर्यादा आहे. या सुविधेमुळे वापरकर्ते त्यांच्या बँक खात्यातून पैसे घेऊ शकतात. कर्ज म्हणून घेतलेली रक्कम हप्त्यांमध्ये किंवा बिलिंग सायकलच्या शेवटी परत केली जाऊ शकते (pre-sanctioned credit lines to be linked through UPI and used as a funding account by commercial banks excluding Payments Banks, Small Finance Banks (SFBs) and Regional Rural Banks).




UPI क्रेडिट लाइनद्वारे, वापरकर्ते त्यांच्या ट्राजक्शन हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअरच्या आधारे कर्ज घेऊ शकतात.

ही सुविधा वापरण्यापूर्वी, वापरकर्ते UPI पिनद्वारे व्यवहार प्रमाणित करू शकतात. यानंतर ते QR कोडद्वारे कुठेही पेमेंट करू शकतात.

UPI क्रेडिट लाइन एक प्रकारे डिजिटल क्रेडिट कार्डप्रमाणे काम करते. यामध्ये क्रेडिट कार्डप्रमाणे ग्राहकाला खर्च करण्याची मर्यादा दिली जाते.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बँकेत अर्ज करावा लागेल.

बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, तुमच्या खात्यात पैसे असले किंवा नसले तरीही तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकाल.

 




The Reserve Bank of India (RBI) has expanded the scope of UPI by allowing Small Finance Banks (SFBs) to offer pre-approved credit lines. This move aims to reduce costs and improve access to credit, particularly for 'new-to-credit' customers. 



More than a year after the Reserve Bank of India (RBI) expanded the scope of the ubiquitous UPI by permitting pre-approved credit lines to be drawn through the facility, the regulator has now included Small Finance Banks (SFBs) to offer credit. This move is expected to reduce costs of digital offerings.




"Credit line on UPI has the potential to make available low-ticket, low-tenor products to ‘new-to-credit’ customers," the RBI said. "SFBs leverage a high-tech, low-cost model to reach the last mile customer and can play an enabling role in expanding the reach of credit on UPI. It is, therefore, proposed to permit SFBs to extend pre-sanctioned credit lines through the UPI."


In September 2023, the scope of Unified Payments Interface (UPI) was expanded by enabling pre-sanctioned credit lines to be linked through UPI and used as a funding account by Scheduled Commercial Banks excluding Payments Banks, Small Finance Banks (SFBs) and Regional Rural Banks.






Allowing pre-sanctioned credit lines has opened up new avenues of monetizing the UPI platform. While credit cards had earlier been allowed on UPI rails, it was done so only for the RuPay settlement system, which is not in vogue for private sector banks.


#RBI #UPI #SmallFinanceBanks #CreditLine #InstantCredit #DigitalBanking #FinancialInclusion #MicroEntrepreneurs #AffordableLoans #PreApprovedCredit #UnifiedPaymentsInterface #InstantLoans #RuralFinance #CreditAccess #FinancialEmpowerment #DigitalPayments #LoanFacility #BankingRevolution #UPICredit #EasyLoans


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)