बेळगाव : खानापूर तालुक्यातील काही गावांतील वीज पुरवठा नाही... #HESCOM
बेळगाव—belgavkar—belgaum :दुरुस्ती कामाहमुळे रविवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ते ४ या वेळेत तालुक्यातील काही गावांतील वीज पुरवठा खंडित करणार आहे, असे हेस्कॉमने कळविले आहे.
खानापूर शहरासह शिवाजीनगर, रुमेवाडी, ओतोली, मोदेकोप, नागुर्डा, रामगुरवाडी, आंबोली, हरसनवाडी, असोगा, नेरसा, अशोकनगर, मंतुर्गा, शेडेगाळी, हिरेमुन्नोळी, चिकमुत्रोळी, गडीकोप्प, चिकनूर, पारिश्वाड, इटगी, बोगूर, बेदारहट्टी, हिरेहट्टीहोळी, चिकहट्टीहोळी, करविनकोप, गंदीगवाड, हिरे अंग्रोळी, चिक्कअंग्रोळी, केरवाड, हुलीकोट्टळ, इटगी, बोगूर, बेदरहट्टी, तोलगी, अवरोळी, हिंदलगी, मंग्यानकोप्प, केरवाड, बिडी, कक्केरी, चुंचवाड,रामापूर, सुरापूर, गोलीहळी, भुरूणकी, करिकट्टी, गस्टोळी,
हालझुंजवाड, मास्तनट्टी, हलसाळ, अनगडी, करंजाळा, पडलवाड, पोटोली, कापोली, शिवठाण, शिंदोळी, बी. के., शिंदोळी के. एच., गोसे बी. के., गोसे के. एच., मडवाळ, घोटगाळी, देवराई, जांबेगाळी, निंजलकोंड, हत्तरवाडा, मेरडा, करजगी, बस्तवाडा, हलगा, कसमळगी, मुगलीहाळ, कर्तन बागेवाडी, आवरोळी, मुगलीहाळ, कुणकीकोप्प, बेकवाड, बसरीकट्टी, झुंजवाड, सागरे, दोड्डबैल, चन्नेवाडी, भुतेवाडी, हलशी, गुंडपी, बिजगर्णी, बांबर्डा, मेंढेगाळी, अरळीकट्टी, बसापुरा, हिरेबागेवाडी, भेंडीगेरी,गजपती, अंकलगी, हुलीकवी, के. के. कोप, सिद्दनहळी, बडाकोळमठ,
हलगीमर्डी, नागेनहट्टी, नागेरहाळ, बडास, नंदीहळी, लैला साखर कारखाना, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपीनकट्टी, बरगाव, निडगल, दोड्डोहोसूर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, यडोगा, बलोगा, जैनकोप्प, गांधीनगर, हलकर्णी, कोर्टा परिसर, औद्योगिक क्षेत्र, बाचोळी, कौंदल, झाडनावगा, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, चापगाव, नागरगाळी, लोंढा, लोंढा रेल्वे स्टेशन, माडीगुंजी, मोहिशेत, भालके बी.के., भालके के.एच., शिंदोळी, सावरगाळी, आंबेवाडी, तिवोली, दोडकापूर या गावांत वीजपुरवठा खंडित होणार आहे.
#Belgaum #Khanapur #ElectricityOutage #PowerCut #HESCOM #RuralAreas #ElectricitySupply #BelgaumDistrict #LocalNews #CommunityUpdate #PowerRestoration #ElectricityMaintenance #KarnatakaNews #VillageLife #Infrastructure #PublicNotice #ServiceInterruption #EnergySupply #PowerManagement #KarnatakaElectricity