कर्नाटक : येडियुराप्पा, कुटुंबाविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला

0



कर्नाटक : येडियुराप्पा, कुटुंबाविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला





Karnataka cabinet asks Governor to have BJP veteran probed in BDA graft case



कर्नाटक—belgavkar : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बलाढ्य नेते बी. एस. येडियुराप्पा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचे खटले पुन्हा चालविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


टी. जे. अब्राहम यांनी तत्कालीन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेचे पुनरावलोकन करण्यासाठी राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच प्रकरणाच्या चौकशीला परवानगी देण्यासाठीही शिफारस करण्यास मान्यता दिली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. 


येडियुराप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने तत्कालीन बीडीए आयुक्त जी. सी. प्रकाश यांनी 12 कोटींची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी जारी केलेल्या कॅबिनेट नोटनुसार, बेंगळुरूमधील बिदरहल्ली येथील बंगळुरू विकास प्राधिकरणाच्या निवासी संकुल प्रकल्पाशी संबंधित कंत्राट देण्यात भ्रष्टाचार, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. 


“आरोपी क्रमांक 7 याने आरोपी क्रमांक 5 (रामलिंगम बिल्डर) कडून 12 कोटी रु. ची लाच मागितल्याचा आरोप आहे  (आरोपी क्रमांक 1 - श्री बीएस येडियुरप्पाच्या वतीने)”.



Karnataka cabinet orders reopening of corruption and money laundering cases against BS Yediyurappa and Family



The Karnataka cabinet on Thursday decided to reopen corruption and money laundering cases against former Chief Minister B S Yediyurappa, and other family members, PTI reported.



It decided to recommend to the Governor to revisit his decision of dismissing the plea to prosecute S Yediyurappa in a corruption case. There are allegations of corruption of Yediyurappa, Vijayendra, who is the BJP state president and Shikaripura MLA, and other relatives in the said case. The matter pertains to the alleged corruption, cheating and money laundering in awarding contract related to the Bangalore Development Authority’s residential complex project in Bidarahalli in Bengaluru, according to the cabinet note issued by the Minister for Law and Parliamentary Affairs H K Patil. 


“It has been alleged that Accused No. 7 demanded a bribe of Rs. 12 crores (on behalf of Accused No. 1 - Sri B.S. Yediyurappa) from Accused No. 5 (Ramalingam builder),” a cabinet note said. 


#Karnataka #Yediyurappa #Corruption #MoneyLaundering #BJP #Bengaluru #PoliticalScandal #Governance #Accountability #Justice #AntiCorruption #BDA #Investigation #Transparency #PoliticalCorruption #PublicInterest #LawAndOrder #GovernmentAction #FamilyCorruption #ReopenCases


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)