बेळगाव : वक्फ हटाओ, देश बचाओ @कर्नाटक

0


Waqf row: More notices were issued during erstwhile BJP regime, says Home Minister


बेळगाव : वक्फ हटाओ, देश बचाओ @कर्नाटक


डॉ परमेश्वरा म्हणाले की, भाजप सरकारने यापूर्वी 2,900 एकरवरील शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या.


बेळगाव-belgavkar : वक्फ जमीन अतिक्रमणमुक्त करण्याच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात येत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. पण, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला असून भाजप सरकारच्या कार्यकाळात २९०० एकर वक्फ जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्री येडियुराप्पा, बोम्मई यांच्या सह्या होत्या, असा आरोप गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केला आहे.

ते म्हणाले, वक्फ जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री येडियुराप्पा, बोम्मई यांनी मंजुरी दिली होती. आता त्यांना तोंडघशी पाडण्यासाठी आ. बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळात सर्वाधिक नोटिसा पाठवण्यात आल्या.

कोणतेही सत्य खूप दिवस लपून राहत नाही. भाजपकडून काँग्रेसवर गंभीर आरोप केले जात आहेत, वक्फ जमिनीबाबत काँग्रेस सरकारकडूननोटिसा पाठवण्यात येत असल्याचे सांगत आहेत.


Karnataka Home Minister G. Parameshwara stated on Monday that more notices claiming the ownership of properties and land to the Waqf Board were issued during the tenure of the BJP government in Karnataka.

Speaking to reporters in Sadashivanagar he stated that the truth about the allegations made against the Karnataka government regarding Waqf notices to farmers has come to light even as the BJP is planning a statewide agitation against the Congress government over the issue.



#Waqf #Karnataka #BJP #Congress #LandRights #Farmers #PropertyOwnership #PoliticalDebate #HomeMinister #GParameshwara #Belgaum #LandIssues #Agitation #JusticeForFarmers #WaqfBoard #KarnatakaPolitics #TruthRevealed #LandGrab #FarmersRights #PoliticalAllegations

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)