बेळगावच्या 4 जणांनी पदक पटकावले #bodybuilding @कर्नाटक

0



बेळगावच्या 4 जणांनी पदक पटकावले #bodybuilding @कर्नाटक






State-level Chamaraja Wadiyar Cup Bodybuilding


मि. चामराज वडेयार शरीरसौष्ठव स्पर्धा


बेळगाव-belgavkar : म्हैसूर येथे झालेल्या मि. चामराज वडेयार शरीरसौष्ठव स्पर्धेत मि. वडेयार किताबाचा मानकरी उडुपीचा विघ्नेश ठरला. बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर याने सुवर्ण तर अन्य तिघांनी रौप्यपदक पटकावले. बेळगावचा मंजुनाथ बेस्ट पोझर ठरला.



५५ किलो वजनी गटात कृष्णप्रसाद (उडुपी), संदेशकुमार उडुपी), गोविंद यादव (गदग), सलमान खान (शिमोगा) वसंजयकुमार (बेळगाव) 


६० किलो गटात शशिधर नाईक (उडुपी), गजानन गावडे (बेळगाव), सतीश(म्हैसूर), डिसोझा रागेनाल्ड (मंगळूर), संतोष एम. (बंगळूर)


६५ किलो गटात धीरजकुमार (उडुपी),अभिलाष (उडुपी), वेंकटेश ताशीलदार (बेळगाव), आकाश आर. (शिमोगा), सोमशेखर (उडुपी)


७०किलो गटात विघ्नेश (उडुपी), संजयकुमार (बंगळूर), अझर पाशा (शिमोगा), सुनील भातकांडे (बेळगाव), रघुनंदन (बंगळूर)


७५ किलो गटात प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), दिनेश आचार्य (मंगळूर), लोकेश पाटील (शिमोगा), श्रीनिधी (हसन), धनंजय (बंगळूर)


८० किलो गटात राहुल मेहरवडे (दावणगिरी), अश्विन (मंगळूर), पवन (उडुपी), सत्यानंद भट (म्हैसूर), राहुल कलाल (बेळगाव)


८५ किलो गटात गिरीश (धारवाड), व्ही. बी. किरण (बेळगाव), आवसुसिंग (मंगळूर) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला.


किताब विजेत्याला ५०००० रुपये, पहिल्या उपविजेत्याला २५००० दुसऱ्या उपविजेत्याला १५००० रुपये तर बेस्ट पोझरला ५००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसे प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाना रोख रक्कम, पदक, चषक व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.


#bodybuilding #ChamarajaWadiyarCup #Belgaum #Udupi #Mysore #goldmedal #silvermedal #bestposer #fitness #strength #competition #bodybuilder #muscle #gym #workout #fitlife #health #sports #medals #achievement

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)