समायराने रचला इतिहास । #YoungPilot #CPL
Youngest Indian to get CPL
With Flying Colours: Meet Samaira Hullur, Karnataka's Youngest Woman Pilot
- सर्वात कमी वयात बनली पायलट
- व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी सर्वात तरुण पायलट
Meet 18-year-old Samaira Hullur from Karnataka, among the youngest in India to get commercial pilot licence : कमी वयात जिद्द अन् कठोर मेहनत करुन कर्नाटकाच्या विजयपूर येथील १८ वर्षीय मुलगी पायलट बनली आहे. समायरा हुल्लूरने इतिहास रचला असून ती भारतातील सर्वात कमी वयातील व्यावसायिक पायलट बनली (Commercial Pilot License (CPL)) आहे.
समायरा ही उद्योगपती अमीन हुल्लूर यांची मुलगी आहे. समायरा हुल्लूर हिने व्यावसायिक पायलट परवाना (CPL) मिळवला आहे. CPL मिळवणारी ती भारतातील सर्वात तरुण पायलट ठरली आहे.
समायरा हुल्लूरने विनोद यादव एव्हिएशन ॲकॅडमीमध्ये सहा महिन्यांचे विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. ॲकॅडमीचे संस्थापक विनोद यादव आणि कॅप्टन तपेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे पहिल्याच प्रयत्नात सीपीएलच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या. समायराने महाराष्ट्रातील बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन ॲकॅडमीमध्ये सात महिन्यांचे उड्डाण प्रशिक्षण घेतले, जेथे विमान वाहतुकीत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.
कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री एमबी पाटील यांनीही समायरा हिचे अभिनंदन केले आहे. तिने राष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा आणि राज्याचा गौरव वाढवला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी एवढे मोठे यश मिळणे ही मोठी गोष्ट आहे.
An 18-year-old young woman from Vijayapura district of Karnataka, who has has realised her dream of becoming a pilot, is celebrating her success. She has earned the distinction of being the youngest pilot in the state. Besides, she is also one of the youngest pilots in the country.
Meet Samaira Hullur, who has obtained a Commercial Pilot License (CPL), has brought cheers to her parents and near and dear ones by achieving this feat at a young age. The young woman's family appears overjoyed as congratulations kept pouring in from every corner.
Samaira completed her primary, secondary, and undergraduate education in Vijayapura before undergoing six months of pilot training in Delhi. Captain Tapesh Kumar, who became a pilot at the age of 25, is the inspiration for this young woman.
#SamairaHullur #YoungPilot #CPL #WomenInAviation #KarnatakaPride #AviationAchievement #InspiringYouth #PilotLife #BreakingBarriers #AviationGoals #YoungAchiever #GirlPower #DreamBig #FuturePilot #AviationDreams #SuccessStory #EmpowerWomen #FlyHigh #Karnataka #AviationIndustry