'छत्रपती शिवाजी महाराज' । भव्यदिव्य सिनेमाची घोषणा | The Pride of Bharat - Chhatrapati Shivaji Maharaj
Rishab Shetty and Sandeep Singh to team up for ‘The Pride Of Bharat : Chhatrapati Shivaji Maharaj’
‘The Pride Of Bharat : Chhatrapati Shivaji Maharaj’
- 'द प्राईड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज'
- 'छत्रपती शिवाजी महाराज' मेगाबजेट सिनेमा
- साऊथ सुपरस्टार मुख्य भूमिकेत
- बॉलिवूडला मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची भुरळ
The powerhouse of Indian cinema, National Award-winning actor, Rishab Shetty and maverick director Sandeep Singh, today announced their collaboration for one of the biggest stories in Indian history, “The Pride Of Bharat: Chhatrapati Shivaji Maharaj”.
फेब्रुवारीमध्ये संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत विकी कौशलचा 'छावा' सिनेमा येणार आहे आपल्या सर्वांना माहितच आहे. आता नुकतीच छत्रपती शिवरायांवर आधारीत मेगा बजेट सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. ‘The Pride Of Bharat : Chhatrapati Shivaji Maharaj’ असं या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत भव्यदिव्य सिनेमाचं पूर्ण नाव आहे.
विशेष म्हणजे साउथ सुपरस्टार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी या सिनेमात शिवरायांची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक संदीप सिंग यांनी या सिनेमाची घोषणा करण्यात आली. पोस्टरमध्ये भगव्या रंगात 'हिंदवी स्वराज्य' अशी अक्षरं दिसत असून शिवरायांची राजमुद्रा दिसत आहे. संदीप यांनी याआधी बॉलिवूडमध्ये 'मेरी कोम', 'सरबजीत' अशा आशयघन सिनेमांची निर्मिती केलीय. पोस्टरमध्ये शिवरायांच्या भूमिकेत ऋषभ शेट्टीची झलक दिसतेय.
या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यात 'कांतारा' फेम अभिनेता ऋषभ शेट्टी सिनेमात शिवरायांची भूमिका साकारणार आहे असं समजताच सर्वांना आनंद झालाय. हा सिनेमा पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना खूप वर्ष वाट पाहावी लागणार आहे. कारण २१ जानेवारी २०२७ ला सिनेमा रिलीज होणार आहे. म्हणजेच तब्बल ३ वर्षांनी हा मेगाबजेट ऐतिहासीक सिनेमा रिलीज होणार आहे.
'The Pride Of Bharat: Chhatrapati Shivaji Maharaj' is slated to release on 21st January 2027 globally. Adding 'The Pride Of Bharat: Chhatrapati Shivaji Maharaj' to the list, Rishab Shetty has an impressive lineup ahead, including 'Kantara 2 (2025)', and 'Jai Hanuman (2026)'.
National Award-winning actor Rishab Shetty and producer Sandeep Singh have announced their collaboration for one of the biggest stories in Indian history, ‘The Pride Of Bharat : Chhatrapati Shivaji Maharaj’. Rishab Shetty will breathe life into the role of the legendary warrior king who defied and inspired generations. Expectations are high for the film as Sandeep Singh has set a benchmark with his works for successful films like ‘Mary Kom’, ‘Sarbjit’, ‘Veer Savarkar’, ‘Ramleela’, ‘Sarbjit’, ‘Bajirao Mastani’, & the short film ‘Safed’.
Please click here to Watch this Video or photo on X (twitter)
#ChhatrapatiShivajiMaharaj #ThePrideOfBharat #RishabShetty #SandeepSingh #MegaBudgetCinema #HistoricalFilm #IndianCinema #Bollywood #SouthSuperstar #HindaviSwarajya #ShivajiMaharaj #EpicStory #CinematicJourney #WarriorKing #FilmAnnouncement #2027Release #IndianHistory #CulturalHeritage #LegendaryWarrior #FilmCollaboration