बेळगाव-मिरज-बेळगाव एक्स्प्रेसला मुदतवाढ
Belgaum - Miraj - Belgaum passenger train service extended
- Belagavi - Miraj Passenger Special/07301
- Miraj - Belagavi Passenger Special/07302
बेळगाव—belgavkar—belgaum : लाॅकडाऊनमुळे बंद झालेल्या बेळगाव-मिरज-बेळगाव अनारक्षित एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
South Western Railway extended the operation of two Belagavi-Miraj-Belagavi Unreserved Special Express trains (07301/07302 and 07303/07304) until December 31, 2024. Previously scheduled to end on November 30, 2024, these trains will maintain their current schedule, composition, and stoppages.
यामुळे बेळगाव ते मिरज असा प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. या एक्स्प्रेसला मिळणारा प्रतिसाद दिवसागणिक वाढत असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. नैऋत्य रेल्वेने या अनारक्षित एक्स्प्रेसला कायमस्वरूपी करण्याची मागणीही केली आहे.
Belgaum-Miraj-Belgaum Express extended
#Belgaum #Miraj #BelgaumExpress #TrainService #RailwayNews #PassengerTrain #TravelIndia #IndianRailways #TrainJourney #RailwayUpdates #Belagavi #UnreservedExpress #TrainExtension #TravelUpdates #SouthWesternRailway #RailwayTravel #TrainLovers #ExploreIndia #TrainLife #PublicTransport