Video : केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
Man throws liquid on former CM Arvind Kejriwal in Delhi
Attack on Former CM Arvind Kejriwal during padyatra in Delhi : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान एका व्यक्तीने Liquid फेकण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले.
अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात पदयात्रेदरम्यान ही सगळी घटना घडली. भाजपच्या लोकांनी केजरीवालांवर हल्ला केल्याचे AAP ने म्हटले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने बाटलीतून द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Please click here to Watch this Video or Photo on X (twitter)
Police sources said the incident happened while Mr Kejriwal was walking with supporters in south Delhi's Malviya Nagar neighbourhood.
The man has been identified as Ashok Jha, they said, adding he has been detained and is being questioned.