भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IT छापा

0

 


भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IT छापा






 

Liquor company at Center of India's biggest ever tax raid



income tax raids on an Odisha-based distillery group



ट्रकमध्ये ₹₹₹₹₹₹₹₹₹, 36 नोटा मोजण्याच्या मशीन्स

सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?



भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला, जो 10 दिवस होता. या छाप्यात आयकर अधिकाऱ्यांनी Boudh Distilleries Private Limited या मद्य निर्मिती कंपनीच्या अनेक विभागांवर छापे टाकले. या कालावधीत ₹₹₹ 352 कोटी रुपयांची मोठी रक्कम तसेच 3 किलो सोने जप्त करण्यात आले (country-liquor manufacturing unit in Odisha’s Bolangir district). 



आयकर विभागाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. IT विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केला. तसेच या ऑपरेशनसाठी ३६ नवीन मशीन्सची व्यवस्था देखील केली. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर आयकर विभागाने वेगवेगळ्या बँकांतील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. 


The country's biggest Income Tax raid was conducted in Odisha which lasted for 10 days. Income Tax officials raided several divisions of the liquor manufacturing company, Boudh Distilleries Private Limited. Rs 352 crore was seized in this raid that lasted for 10 days.


आयकर विभागाने छापेमारीनंतर जप्त केलेले पैसे ट्रकवर लोड केले आणि कडेकोट बंदोबस्तात विभागाच्या कार्यालयात जमा केले. हे ऑपरेशन यशस्वी झालं आहे. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केलं होतं, ज्यात प्रधान आयकर अन्वेषण संचालक एसके झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंह यांचा समावेश होता. 


Income Tax Department installed a machine with a scanning wheel during the raid to detect valuables buried underground. The Income Tax Department teams carried out this operation by raiding different locations.

#IncomeTaxRaid #IndiaTaxRaid #OdishaRaid #BoudhDistilleries #TaxInvestigation #ITDepartment #TaxSeizure #LiquorTaxRaid #FinancialCrime #TaxEvasion #GovernmentOperation #TaxRecovery #RaidsInIndia #WealthSeizure #TaxCompliance #CorruptionInvestigation #IndianEconomy #TaxLaw #FinancialIntegrity #TaxEnforcement

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)