200 नवीन स्टोअर्स उघडणार #OlaElectric #Ola
Ola Electric to expand network to 4000 stores by December to boost business growth
Shares of Ola Electric rose by 6.85 per cent
- सर्व्हिस नेटवर्क मजबूत करणार
- इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी
- Ola Electric to ramp up presence across India, 3200 new stores opening on Dec 20
सध्या ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ओला इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे. देशभरात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची पोहोच वाढवण्यासाठी कंपनी आपल्या मालकीच्या स्टोअर्सची संख्या 4000 पर्यंत वाढवणार आहे.
ओला इलेक्ट्रिक कंपनीने एका निवेदनात सांगितले की, कंपनी २० डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे. सध्या ओलाचे देशभरात ८०० स्टोअर्स आहेत. म्हणजेच कंपनी अवघ्या २० दिवसांत ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार आहे. या नवीन स्टोअर्समध्ये ग्राहकांना सर्व्हिस सुविधा मिळतील, ज्यामुळे कंपनीचे देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत होईल.
ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल म्हणाले, विस्तृत 'डायरेक्ट-टू-कंझ्युमर' (D2C) नेटवर्क आणि आमच्या नेटवर्क पार्टनर प्रोग्राम अंतर्गत 'टचपॉइंट्स' सह, आम्ही मोठ्या आणि मध्यम शहरांद्वारे देशभरात पोहोचू शकतो.
दरम्यान,'नेटवर्क पार्टनर प्रोग्राम' अंतर्गत २०२५ च्या अखेरपर्यंत सेल्स आणि सर्व्हिसमध्ये दहा हजार पार्टनर्सचा समावेश करण्याची कंपनीची योजना आहे.
नोव्हेंबर महिन्यात ओला स्कूटरची विक्री मोठ्या आकड्याने घसरली आहे. उत्सव काळात सुरु केलेली बॉस ऑफर आजही कंपनीने सुरुच ठेवली आहे. तरीही नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या विक्रीत ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ४०००० हून अधिक स्कूटर कंपनीने विकल्या होत्या. नोव्हेंबरला ही विक्री २७७४६ वर आली आहे.
Ola Electric’s ambitious expansion comes at a critical juncture as the company navigates a fiercely competitive EV market. The planned opening of 4,000 stores in a single day on December 20, 2024, is set to significantly enhance customer accessibility and after-sales service across India.
Shares of Ola Electric rose by 6.85 per cent on Monday, reaching Rs 93.41 on the BSE, following CEO Bhavish Aggarwal’s announcement of a significant retail expansion. The company plans to increase its store count from 800 to 4,000 by the end of December, marking one of the largest single-day store openings.
Bhavish Aggarwal took to X (formerly Twitter) to share the news, stating, "We’re expanding from 800 stores to 4,000 by this month’s end. All stores will open together on December 20 across India, probably the largest single-day store launch ever! Each store will also include service capacity to ensure better customer support."
#OlaElectric #Ola #ElectricVehicles #EVExpansion #SustainableTransport #GreenMobility #ElectricScooters #IndiaEV #FutureOfTransport #D2C #CustomerService #EVMarket #OlaStores #BusinessGrowth #EcoFriendly #MobilitySolutions #ElectricTwoWheelers #OlaScooter #Innovation #CleanEnergy