नवीन वर्ष सुरु होण्याआधीच सर्व बँक खातेधारकांना खुशखबर
![]() |
New bill proposes multiple nominees for bank Fixed Deposits to ease fund distribution after death
Govt to allow up to 4 nominees per deposit account
- Bill introduced to allow up to 4 nominees in bank a/c
- नववर्षापूर्वी देशातील सर्व बँक खातेदारांना मोठं गिफ्ट
- अर्थमंत्री संसदेत मांडणार महत्त्वाचं विधेयक
A new Bill proposed in the Parliament has a provision which says that deposit and locker holders can name up to four nominees instead of one : आरबीआयची चलनधारण बैठक डिसेंबर महिन्यात होणार असून, त्याआधीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेतून संपूर्ण देशाला एक मोठी खुशखबर देणार आहेत. अर्थमंत्री बँकांमधील नॉमिनीशी संबंधित नियमांमध्ये मोठ्या दुरुस्तीसाठी विधेयक सादर करणार आहेत.
या विधेयकात बँकांमधील खातेधारकांना त्यांच्या बँक खात्यासाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी बनवण्याचा पर्याय मिळणार आहे. या प्रस्तावित दुरुस्ती अंतर्गत खातेदार त्याच्या बँक खात्यासाठी 4 लोकांना नॉमिनी बनवू शकणार आहेत. यासोबतच कोणत्या व्यक्तीला किती हिस्सा द्यायचा हेही खातेदार ठरवू शकणार आहे. बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी बनवण्याची कल्पना आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी प्रमोद राव यांनी दिली होती, जे सध्या सेबीच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत.
सध्याच्या नियमांनुसार, खातेदार त्याच्या बँक खात्यासाठी फक्त 1१ नॉमिनी करू शकतो. याचा सरळ अर्थ असा की खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यात जमा केलेले सर्व पैसे (100 टक्के) फक्त नॉमिनीलाच दिले जातील. हे विधेयक यंदाच्या पावसाळी अधिवेशनातही मांडण्यात आले होते. आता हिवाळी अधिवेशनात ते पुन्हा सादर करण्यात येणार आहे.
खातेदार 4 वेगवेगळ्या लोकांना नामनिर्देशित करू शकतील
नवीन नियमांनंतर, कोणतीही व्यक्ती त्याच्या बँक खात्यासाठी त्याची पत्नी तसेच आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण किंवा कोणत्याही 4 व्यक्तींना नॉमिनेट करू शकेल. यासोबतच, नॉमिनींपैकी कोणाला किती हिस्सा द्यायचा, हे देखील खातेधारक ठरवू शकतो.
बँक खात्यांसाठी नॉमिनी बनवणे फार महत्वाचे आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर, त्याच्या बँक खात्यात जमा होणारे सर्व पैसे, त्याने केलेल्या नॉमिनीला कोणतीही अडचण आणि त्रास न होता दिले जातात.
The Banking Laws (Amendment) Bill, 2024, proposes to allow up to four nominees per bank account and locker, in place of the current limit of one. The bill was submitted by Finance Minister Nirmala Sitharaman.
The bill's proposed changes include:
Simultaneous nomination
The account holder can specify the percentage of funds or contents that each nominee is eligible to receive.
Successive nomination
The account holder can designate more than one nominee, but they can only access the funds in a specific order. For example, if the first nominee dies, the second nominee becomes eligible. The provision to allow four nominees is a radical change from the practice of having only one nominee earlier.
Priority
The account holder can choose to give priority to all four nominees or specify the share of each nominee. If the account holder chooses priority, the nomination will only be effective for one person in the order of priority.
The bill aims to make it easier to distribute funds and settle claims after the death of the account holder.