तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि... #ChampionsTrophy2025
"Wahin Unhe Maarke Aao" : Shoaib Akhtar's Explosive Take On Champions Trophy Row
Shoaib Akhtar's massive claim on India-Pakistan 2025 Champions Trophy in Pakistan
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरुन शोएब अख्तरने काढले वाईट उद्गार
- Champions Trophy 2025
- पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर
- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वादा
Former Pakistan cricketer Shoaib Akhtar made a staggering claim that the hybrid model for the ICC Champions Trophy 2025 was pre-decided : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर खूश नसल्याचे दिसतोय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) कडून हायब्रीड मॉडेलवर सहमती आली आहे, परंतु Pakistan Cricket Board (PCB) ने काही अटी घातल्या आहेत. ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तान त्यांच्या मैदानावर आयोजित करण्यावर ठाम आहे. पण या निर्णयावर सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने आपला भारतीय संघ पाकिस्तानला पाठविण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत आयसीसीने पीसीबीला हायब्रीड मॉडेलचा पर्याय दिला आहे.
Please click here to Watch this Video or photo on X (twitter)
पीसीबीने सुरुवातीला या पर्याय मान्य केला नाही, परंतु नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांची भूमिका मवाळ झाली आहे. याच दरम्यान आता यावर शोएब अख्तरने मोठी वक्तव्य केली आहेत. शोएब अख्तर म्हणाला की, “तुम्हाला होस्टिंग अधिकार आणि कमाईसाठी पैसे मिळत आहेत. हे ठीक आहे. आपण सर्वजण हे समजतो. पाकिस्तानची भूमिकाही योग्य आहे. त्यांनी भक्कम स्थान राखायला हवे होते, हो की नाही? एकदा आम्ही आमच्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यास सक्षम झालो आणि ते यायला तयार नसतील तर त्यांनी आमच्यासोबत महसूल वाटून घ्यावा. तो एक चांगला कॉल आहे."
'India mein khelo aur wahi unhe maarke aao'
शोएब अख्तर म्हणाला की, पीसीबीने भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा. पण, त्यांनी आपला संघ अशा प्रकारे तयार केला पाहिजे की, पाकिस्तान भारताला त्यांच्याच घरात पराभूत करु शकेल. भविष्यात भारतात खेळण्याच्या दृष्टीने आपण मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि तिथे जायला हवे. भारतात जा आणि तिथेच त्यांची मारुन या. मला समजते की हायब्रीड मॉडेलवर आधीच स्वाक्षरी झाली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आयसीसीची बैठक होऊनही अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही.
असे मानले जाते की जर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केली गेली तर भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल. याशिवाय जर तो उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला तर त्याचे सामने पुन्हा यूएईमध्ये होतील.
Former Pakistan speedster Shoaib Akhtar isn't on board with how the ICC Champions Trophy saga has dragged on. A hybrid model has reportedly been agreed between all parties, though the Pakistan Cricket Board (PCB) has made a few demands to give their stamp of approval. PCB, who hold the hosting rights for the tournament, were hell-bent on organising the entire tournament in Pakistan but the recent meeting with ICC has seen them soften their stance. However, PCB has also reportedly demanded all ICC events, to be held in India, be organised in a hybrid model too.
#ChampionsTrophy2025 #ShoaibAkhtar #PakistanCricket #IndiaVsPakistan #CricketDebate #HybridModel #PCB #ICC #CricketNews #SportsTalk #CricketFans #CricketCommunity #PakistaniCricket #IndianCricket #CricketMatch #CricketHighlights #CricketLovers #CricketWorld #CricketUpdates #CricketDiscussion #CricketPassion