12th Fail फेम मेस्सीने दिला चाहत्यांना मोठा धक्का | 12th Fail actor Vikrant Massey
Vikrant Massey quits acting
Vikrant Massey announces retirement from acting at 37 : बॅक टू बॅक हिट चित्रपट देणारा अभिनेता 12th Fail फेम विक्रांत मेस्सीने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनयातून निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. 12th फेल’ या चित्रपटानंतर चाहत्यांच्या मनात घर करणारा बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अभिनेत्याने केलेल्या सोशल मिडिया पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा निर्णय घेतलाय. अभिनेत्याची सिने कारकीर्द यशाच्या उच्च शिखरावर असतानाच त्याने थेट निवृत्तीचा निर्णय घेतलाय. त्याने अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं म्हंटल आहे.
सध्या सिनेमागृहात विक्रांत मॅसीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने ’12th फेल’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिलाय. या चित्रपटाने तर विक्रांतचं आयुष्यच बदलून टाकलं. विक्रांतला या चित्रपटासाठी अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. अशात त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा रंगत आहे.
विक्रांत मेस्सीने २००४ मध्ये 'कहां हूँ मैं' या टीव्ही शोमधून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्याने 'धरमवीर', 'बालिका वधू' आणि 'कुबूल है' सारख्या अनेक टीव्ही शोमध्येही काम केले.
Actor Vikrant Massey, known for films such as 12th Fail, Haseen Dillruba and The Sabarmati Report
दरम्यान, छोट्या पडद्यावरील मालिकांमधून सिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणाऱ्या विक्रांतने लुटेरा (2013) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. पुढे त्याने हाफ गर्लफ्रेंड (2017), दिल धडकने दो अशा चित्रपटांत सहाय्यक भूमिका केल्या.तर, छपाक आणि गुंज मधील मुख्य भूमिकेनंतर तो सर्वांच्या नजरेत आला. हसीन दिलरुबा, डॉली किट्टी और वो चमकते सितारे. 12 th फेलअशा चित्रपटातील त्याच्या भूमिका देखील प्रसिद्ध झाल्या.अशात अभिनेत्याने थेट निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
Vikrant Massey, a well-known Indian film and television actor was born on 3rd April 1987 in Mumbai (Maharashtra). Vikrant is great at doing more with less.
Actor Vikrant Massey has announced his retirement from acting, effective 2025, via an emotional Instagram post.
Vikrant Massey, the star of back-to-back blockbusters like 12th Fail, Sector 36 and Sabarmati Express has stunned millions of fans with his announcement of retiring from acting at 37. In a post on Instagram, he said he would meet his fans for "one last time" in 2025. "The last few years and beyond have been phenomenal. I thank each and every one of you for your indelible support. But as I move forward, I realise its time to recalibrate and go back home. As a Husband, Father & a Son. And also as an Actor," he wrote.
#VikrantMassey #12thFail #Bollywood #ActorRetirement #HaseenDillruba #TheSabarmatiReport #FilmIndustry #IndianCinema #CelebrityNews #ActingCareer #Blockbuster #SocialMediaAnnouncement #FansReaction #MovieStar #EntertainmentNews #RetirementAnnouncement #CareerChange #FilmAwards #TVShows #BollywoodNews