37 षटकार, 18 चौकार; T20 सामन्यात रचला विक्रम #T20Cricket #RecordBreaking #HighestTotal
Baroda smash highest-ever T20 total
SMAT 2024 : Baroda make history, smash the highest ever total in T20 cricket
Baroda's 349 for 5 breaks world record for highest T20 total
- सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
- 51 चेंडूंत नाबाद 134 धावा
Baroda surpass Zimbabwe for highest T20 team total in history, score record 349/5 vs Sikkim in SMAT (Syed Mushtaq Ali Trophy) : सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये एक विश्वविक्रम घडला आहे. कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा विरुद्ध सिक्कीम सामन्यामध्ये बडोदा संघाने 20 षटकांत 37 षटकार ठोकले. या जोरावर बडोदा संघाने 20 षटकांत सर्वात मोठी 349 धावांची मजल मारत नवा विक्रम आपल्या नावावर केला.
Baroda create history, break record for highest ever T20 score
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बडोद्याच्या फलंदाजांनी सिक्कीमच्या गोलंदाजांचा चांगलाच पाहुणचार केला. बडोद्यासाठी सलामीवीर अभिमन्यू सिंगने 17 चेंडूंत 5 षटकार आणि 4 चौकारांसह 53 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या भानू पानियाने 51 चेंडूंत 5 चौकार आणि 15 षटकारांसह नाबाद 134 धावांची खेळी केली (Bhanu Pania hit 134 runs from just 51 balls for Baroda against Sikkim; Baroda also broke the record for most sixes hit in a T20 innings.).
भानू आणि अभिमन्यू सोबतच शिवालिक शर्माने 17 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह 55 धावा केल्या तर विष्णू सोलंकीनेही 16 चेंडूत 6 षटकारांसह 50 धावा केल्या. बडोदा संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 349 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये टी-20 फॉर्मेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. बडोद्याच्या फलंदाजांनी या डावात एकूण 37 षटकार ठोकले. त्यामुळे एका टी-20 सामन्याच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रमही बडोदा संघाने आपल्या नावावर केला आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेने मागील महिन्यात टी-20 सामन्यात गॅम्बियाविरुद्ध 344 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेने गांबियाविरुद्ध एका डावात 27 षटकार मारले होते. याच बरोबर एकाच सामन्यात तीन पेक्षा जास्त फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
Baroda broke the record for the highest total in men's T20 cricket when they smashed 349 for 5 against Sikkim in the Syed Mushtaq Ali Trophy in Indore on Thursday. They surpassed Zimbabwe's 344 for 4 against Gambia in Nairobi in October.
Baroda rode on a 51-ball unbeaten 134 and fifties from Abhimanyu Singh Rajput, Shivalik Sharma and Vishnu Solanki to post a record 349/5
#Baroda #T20Cricket #RecordBreaking #HighestTotal #CricketHistory #SyedMushtaqAliTrophy #349Runs #SixesRecord #CricketMilestone #BarodaCricket #T20Records #CricketAchievement #BhanuPania #AbhimanyuSingh #KrunalPandya #SikkimVsBaroda #CricketFans #SportsNews #CricketHighlights #T20WorldRecords


