डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण? #GoldRate #SilverRate
Gold drops 1% after four sessions of gains as dollar strengthens
- सध्या सोन्या चांदीचे दर काय?
- सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी
- सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण
- मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात 1 टक्क्यांची घसरण
Gold and Silver Rate: सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
- Gold slips as Trump’s BRICS currency warning boosts US dollar
- Trump's pressure on countries to remain tied to a US-dollar-based financial system
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ब्रिक्स देशांवर 100 टक्के शुल्क लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलर सोडून इतर कोणतेही चलन स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर ते या देशांकडून होणाऱ्या आयातीवर भारी शुल्क लावतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा दर 78000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरन झाली असून, प्रतिकिलो चांदीची किंमत ही 90800 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. या लग्नसोहळ्यांमध्ये सोन्याची खरेदी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे कारण त्यामुळे अमेरिकन फेड व्याजदर कमी करण्याची शक्यता कमी होत आहे.
ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यातून भारत, रशिया, ब्राझील आणि चीनला थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिक्स देशांमध्ये डॉलर व्यतिरिक्त त्यांचे स्वतःचे चलन सुरू करण्याबाबत सतत चर्चा होत आहे. यावरुन ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. त्यामुळं आजच्या व्यवहारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं ग्राहकांना सोने चांदी खरेदीची मोठी संधी मिळाली आहे. योग्य वेळी सोन्याच्या किमतीत घट दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 6 टक्के आणि देशांतर्गत बाजारात 3.7 टक्के घसरण झाली आहे, जे विशेषतः दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खरेदीची संधी देत आहे.
In recent years, the global financial landscape has been evolving, with the US dollar’s dominant role increasingly under scrutiny. Central to this shift is the process of de-dollarisation—a move by the Brics group (Brazil, Russia, India, China, and South Africa) and member countries, to explore alternatives. This push has drawn warnings from US President-elect Donald Trump, who threatened heavy tariffs against countries challenging the dollar’s primacy, framing the issue as a potential economic battle with far-reaching consequences.
#DeDollarisation #BRICS #GlobalEconomy #USDollar #EconomicShift #FinancialIndependence #TradeWars #CurrencyAlternatives #EconomicBattle #TrumpTariffs #InternationalTrade #FinancialStability #EmergingMarkets #GeopoliticalEconomics #DollarDominance #EconomicConsequences #GlobalFinance #CurrencyWar #TradeRelations #FinancialFuture
#GoldRate #SilverRate #DonaldTrump #CommodityMarket #GoldInvestment #SilverInvestment #MarketTrends #JewelryShopping #EconomicNews #InflationImpact #MCX #GoldPriceDrop #SilverPriceDrop #BuyingOpportunity #GlobalMarket #InvestmentStrategy #FinancialNews #BricsCountries #DollarStrength #WeddingSeason