ATM मधून काढा PF चे ₹₹ पैसे | EPFO 3.0
PF withdrawal from ATM, increase in employee contribution limit:
- EPFO 3.0 : Subscribers will be able to withdraw money deposited in Provident Fund from ATM
- निवृत्तीवेळी जादा पेन्शन
- 12 टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा विचार
EPFO 3.0: Subscribers could be allowed to withdraw PF using ATMs? Here's what we know : Employees’ Provident Fund Organisation (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. नोकरदारांना जादा पेन्शन मिळण्यासाठी आणि त्यांची गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार सवलतींचा पाऊस पाडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्यांना बक्कळ पैसा मिळणार आहे.
You will be able to withdraw PF money from ATM
पीएफची रक्कम मिळण्यासाठी आता अर्ज फाट्यांना पण बाजूला हटवण्याचा विचार आहे. ग्राहकांना थेट एटीएममधून त्यांची पीएफची रक्कम काढता यावी, अशी तजवीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. EPFO 3.0 मध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. केंद्र सरकार EPFO 3.0 योजनेची घोषणा करु शकते.
EPFO 3.0 अंतंर्गत कर्मचाऱ्यांचे पेन्शन योगदान वाढविण्याचा विचार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना एटीएममधून पीएफचा पैसा काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तुमचे बँकेचे Debit / ATM कार्ड नसेल तर पीएफ खात्याकडून कर्मचाऱ्यांना हे एटीएम कार्ड देण्यात येईल. ते कुठल्याही एटीएम कार्डमध्ये वापरून त्यातून रक्कम काढता येईल. त्याचा वापर, त्याची मर्यादा याविषयीची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सरकार पीएफ खात्यातील योगदानासाठी सध्या असलेली 12 टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा विचार करत आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या बचतीच्या सवयीनुसार पीएफ खात्यात बचतीचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे कर्मचारी त्याच्या मनाने कितीही टक्के योगदान जमा करण्यास पात्र असेल. पण त्याच्या पगारानुसार हे योगदान त्याला जमा करता येणार आहे. पगार इतके योगदान त्याला जमा करता येणार नाही.
India’s provident fund system is gearing up for a significant overhaul. By mid-2025, Employees’ Provident Fund Organisation (EPFO) subscribers may gain the ability to withdraw funds directly from ATMs through a debit card-style facility. Withdrawals will be capped, ensuring retirement savings remain protected while offering liquidity for emergencies.
The Union Labour Ministry is considering increasing employees' pension contributions and issuing an ATM card, similar to a debit card, that would allow them to withdraw money directly from ATMs in the future. This scheme is expected to be implemented by May-June 2025.
#EPFO #ProvidentFund #ATMWithdrawal #EmployeeBenefits #PFWithdrawal #EPFO3 #RetirementSavings #PensionPlan #FinancialFreedom #SavingsAccount #IndiaFinance #EmployeeContribution #GovernmentScheme #MoneyManagement #InvestmentOptions #RetirementPlanning #FinancialLiteracy #WealthCreation #SecureFuture #PFUpdates